tag:blogger.com,1999:blog-7467728900165884142.post5120159082188930003..comments2023-10-07T14:54:14.666+05:30Comments on Laughing Shop लाफिंग शॉप: कुछ तो लोग कहेंगेसंजीव देशमुखhttp://www.blogger.com/profile/02878421437893429223noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7467728900165884142.post-33882812178123886282018-08-12T18:02:22.514+05:302018-08-12T18:02:22.514+05:30good writing!
keep it up...
for writing also vis...good writing!

keep it up...

for writing also visit www.sahityadarbar.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7467728900165884142.post-60246607849490922102009-05-09T13:03:00.000+05:302009-05-09T13:03:00.000+05:30so true! जणू काही आपल्या प्रत्येक हालचालींवर लोक ल...so true! जणू काही आपल्या प्रत्येक हालचालींवर लोक लक्ष ठेवून असतात! आणि आपणही तितक्याच सहजतेने, लोक काय म्हणतील ह्याबद्दल विचार करतो, कुठलही काम करताना! ज्या कोण्या व्यक्तीने ह्या पंक्ती लिहिल्या आहेत ना, त्याने खूप पुर्वी नक्किच ओळखल होत- 'कुछ तो लोग कहेंगे'.. पण तो हे ही म्हणतोच- 'लोगोका काम हे कहना'..
आयुष्य कदाचीत असच असत, सारख इतरांसाठी जगायच, दुसर्यांचा विचार स्वता: आधी करायचा..लोक काय म्हणतील, याची उगाच काळजी करायची...समाजात रहातो, म्हणून आपण जे नाही आहोत, ते fake करायच! रुढी बदलत आहेत, परंपरा सुद्धा modify होत आहेत, पण लोक मात्र तसेच आहेत- कमी अधिक तसाच, आणि त्याच पठडीत विचार करणारे...
२१व्या शतकात पोहोचलो, पण मूळ विचारसरणी तीच! कोणाचही चांगल आपल्याकडून बघितल जात नाही, काही खवचट टिका केल्याशिवाय...
चांगले मार्क पडले, तर लगेच copy केली असणार, अस म्हणून आपण मोकळे, प्रमोशन मिळाल तर हुजुरगिरी करतात असा शेरा...मग, कस आपण स्वत: ला इतरांपेक्षा वेगळ म्हणवून घेतो?
Human Tendency शेवटी... असो, संजीवदा तुमचा लेख अप्रतिमच... नाशिकला आल्यावर तुम्हाला भेटायला आवडेल मला...!!
अजून असच 'जमके' लेखन करा, आणि आम्ही असच आमच मत hopefully तुम्हाला कळवत राहू.... :)

-Regards
शरयू.Sharayu Gangurdenoreply@blogger.com