वात्रटीका vatratika लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वात्रटीका vatratika लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ मे, २००९

अबोला

मोबाईलचा प्लॅन रिलायन्सचा

मोबाईल टू मोबाईल फ्री बोला

अरे मग अनिल आणि मुकेशमध्ये 

का बरं अबोला ?